Skip to main content
GST Review December-2022

माननीय राज्य जीएसटी आयुक्त यांना एडवोकेट किशोर लुल्ला सांगली यांचे कडून खुले पत्र....

Kishor Lulla
मा राज्य जीएसटी आयुक्त यासी, स न वि वि,आपल्या राज्याचे भाग्य आहे की आपल्यासारखे प्रख्यात आणि निष्णात आयुक्त आम्हास लाभले आहेत. आपल्या राज्याच्या जीएसटीच्या संकलनामध्ये वाढ होण्यामागे आपलेच कर्तृत्व आहे. आपल्या खात्यामधील जवळजवळ सर्वच अधिकारी आपल्यासारखेच व्यापारी आणि वकिलांशी खेळीमेळीने आणि सहकार्याने काम करीत असतात आणि म्हणूनच आपण एका रथाची दोन चाके आहोत असे वारंवार उद्भभोदितकरीत असतो.          दुर्दैवाने सांगली येथील एका अधिकाऱ्याची वागणूक गेली कित्येक वर्षे सर्वांशीच चांगली राहिलेली नाही. याबाबतीत आपल्याकडे अनेकांकडून वारंवार तक्रारी केलेल्या आहेत अथवा निवेदने सादर केलेली आहेत. याचे सर्व पुरावे कोल्हापूर येथील संबंधित जेष्ठ अधिकाऱ्यांकडे उपलब्ध देखील आहेत. या सर्व तक्रारींचे स्वरूप इतके गंभीर आहे की आज अखेर संबंधित अधिकाऱ्याची बदली होणे अपेक्षित होते किंवा कमीत कमी त्यांचा करदात्यांची संबंध येणार नाही अशा ठिकाणी तरी त्यांचे जाणे अपेक्षित होते. आपणास आश्चर्य वाटेल की गेली पाच वर्षे ते एकाच पदावर आहेत. &.......