Skip to main content
GST Review January-2023

चुकीला माफी फक्त दोन वर्षासाठीच का ?

Kishor Lulla
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटात फरहान अख्तर विचारतो 'और कितनी बार सॉरी बोलना पडेगा'. त्यावर उत्तर देताना हृतिक रोशन म्हणतो 'जब तक दिल से ना निकले तब तक'. असेच उत्तर जीएसटी परिषदेला देण्याची वेळ आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नुकतेच सीबीआयसीने परिपत्रक  क्रमांक१८३/१५/२०२२- जीएसटी दि २७-१२-२०२२ रोजी प्रसिद्ध केले. यामध्ये पुरवठादाराने २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षाकरिता भरलेल्या जीएसटीआर १ च्या  विवरणपत्रकामध्ये खरे आणि योग्य तपशील भरण्यामध्ये काही चुका केल्या असतील तर त्यासाठी काही सवलती दिलेल्या आहेत. यामध्ये मुख्यतः पुरवठादाराने जीएसटीआर १चे विवरणपत्रक भरताना जर काही चुका केल्या असतील तर खरेदीदाराला जीएसटीआर ३बी प्रमाणेचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत नव्हता. कारण तो तपशील खरेदीदाराच्या जीएसटीआर २ए मध्ये दिसत नव्हता. नियम ३६(४) मध्ये ९ ऑक्टोबर २०१९ पासून हा बदल केल्यामुळे फक्त पहिल्या दोन वर्षांसाठी ही सवलत दिलेली आहे आणि त्यासाठी सदर परिपत्रक काढलेले आहे. यामध्ये पुरवठादाराने १) जीएसटीआर ३ बी भरला परंतु जीएसटीआर १ भरला नाही, २) जीएसटीआर १ आणि जीएसटीआ.......